Apsons Resort
- Diveagar
- Resort
Amenities & Services
-
Parking Faclity
-
Hot Water
-
Family Friendly
-
Travel Desk
Hotels in Konkan Benefits
We provide hotel contact number via SMS, so you can talk directly with hotel & get discounts & commission free rate
Contact HotelDescription
चलो दिवेआगर. . . -निसर्गरम्य वातावरणात फिरावे असे वाटते का ?
-मन मोकळे पणाने समुद्र किनऱ्याचा आनंद घ्यावा असे वाटते का?
-मित्रांबरोबर समुद्रकिनाऱ्यावर झकास पार्टी करावी असे वाटते का?
-कोरोना लॉक डाऊन मध्ये घरात बसून बसून जीव गुदमरला आहे का?
-पुन्हा एकदा नव्याने फ्रेश माईंड, ताज तवान होऊ या.....
चला तर मग अपसोंस रिसॉर्ट दिवेआगर ला भेट देऊ या
-निसर्गरम्य वातावरण,
-चहूकडे नारळी पोफळीच्या बागा,
-छान छान तो समुद्र किनारा,
-चहू बाजूला हिरवीगार कोकणातील पर्वतरांगा,
-खळखळत वाहणारा धबधबा,
-शांत आणि सुरेल वाहणारा तो वारा,
-अनेक प्राचीन कालीन मंदिर,
-भरडखोलची मच्छी
-दिवेआगर बिच
-वेळास बिच
-मुरुड जंजिरा किल्ला
-श्रीवर्धन बिच
-हरिहरश्वर मंदिर
अश्या अनेक आनंददाक ठिकाणांवर भेट देण्यासाठी कॉल करा अपसोंस रिसॉर्ट
अपसोंस रिसॉर्ट हे दिवेआगर मध्ये एकमेव असे एक हॉटेल आहे जे समुद्रापासून जवळ व सी फेसिंग आहे.
महत्त्वाचं म्हणजे आपल्या बजेट मध्ये असणारं हॉटेल.
- दिवेआगर बिच समोर
- एसी व नॉन एसी रूम
- स्वस्त आणि मस्त रूम रेट
- एकदम सुरक्षित व फ्री पार्किंग
- हॉटेल च्या चारी बाजूंनी सुरक्षित वॉल कंपाऊंड
- सर्व हॉटेल सीसीटीव्ही निग्रहणालयात
- थंड आणि गरम पाणी
- इन्व्हर्टर बॅकअप 24 तास
- वेज व नॉन वेज एसी रेसटॉरंट
-प्रत्येक रूमला स्पेशल बाल्कनी
-आकर्षित पिओपीपी
- मल्टी चॅनल डिश टीव्ही
-ग्रूप बुकिंग (हॉल 60 गेस्ट)
- अपसोंस रिसॉर्ट येथे, लग्नाचे कार्यक्रम, लग्नाचं वाढदिवस, बर्थ डे पार्टी, बिझनेस मीटिंग आयोजित केल्या जातात.
Select Your Room

-
Air Conditioners
-
Hot Water
-
Television
-
Attatched Bathroom
-
Room Services
-
Seasonable Rate - Rs.2500

-
Air Conditioners
-
Hot Water
-
Television
-
Attatched Bathroom
-
Room Services
-
Seasonable Rate - Rs.2000

-
Hot Water
-
Television
-
Attatched Bathroom
-
Room Services
-
Gallery View
-

-
Air Conditioners
-
Hot Water
-
Television
-
Attatched Bathroom
-
Room Services
-
Seasonable Rate - Rs.1800
Amenities
Television
Restaurant
Room Service
Hot Water
Free Parking
Family Friendly
Suitable For Events
Air Conditioning